Kural - ७६

Kural 76
Holy Kural #७६
सद्‌गुणी लोकांविषयीच फक्त प्रेम दाखवावे, असे म्हणणारे मूर्खाहेत. कारण दुष्टांपासूनही बचाव करणारा प्रेम हाच एक खरा मित्र आहे.

Tamil Transliteration
Araththirke Anpusaar Penpa Ariyaar
Maraththirkum Aqdhe Thunai.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 011 to 020
chapterप्रेम