Kural - ६९५

कोणाचे बोलणे चोरून ऐकू नकोस; जे तुझ्यापासून मुद्दाम गुप्त राखण्यात आलेले आहे, ते माहीत करून घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. ज्या वेळेस एखादी गोष्ट तुला सांगितली जाईल त्या वेळेसच तू ती ऐक.
Tamil Transliteration
Epporulum Oraar Thotaraarmar Rapporulai
Vittakkaal Ketka Marai.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 051 to 060 |
chapter | राजासमॊर कस वागावे |