Kural - ६९०

Kural 690
Holy Kural #६९०
मरणाची भीती दाखविली तरीही जो खरा राजदूत आहे तो कर्तव्यात कसूर करणार नाही; आपल्या स्वामीचे हित प्रयत्‍नपूर्वक साधील.

Tamil Transliteration
Irudhi Payappinum Enjaadhu Iraivarku
Urudhi Payappadhaam Thoodhu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterदूत (वकील)