Kural - ६८९

ज्याच्या बोलण्यात दुर्बलत्व नाही, न शोभणारे असे काही नाही, जो निश्चयाचा खंबीर आहे, असा मनुष्यच दुसन्या राजांच्या दरबारात आपल्या राजाचा संदेश घेऊन जायला योग्य होय.
Tamil Transliteration
Vitumaatram Vendharkku Uraippaan Vatumaatram
Vaaiseraa Vanka Navan.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 051 to 060 |
chapter | दूत (वकील) |