Kural - ६७५

Kural 675
Holy Kural #६७५
कोणतेही कार्य करताना पाच गोष्‍टी लक्षात ठेवावयास हव्यात: कार्याचे स्वरूप, योग्य वेळ, योग्य स्थळ, कसे करायचे, कशाने करायचे (साधने)

Tamil Transliteration
Porulkaruvi Kaalam Vinaiyitanotu Aindhum
Iruldheera Ennich Cheyal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterकामॆ नीट करणे