Kural - ६७४

Kural 674
Holy Kural #६७४
अपुरे कार्य नि अशान्त शत्रू न विझलेल्या विस्तवाप्रमाणे आहेत; वेळ येताच वाढून निष्‍काळजी मनुष्याचा ती निःपात करतील.

Tamil Transliteration
Vinaipakai Endrirantin Echcham Ninaiyungaal
Theeyechcham Polath Therum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterकामॆ नीट करणे