Kural - ६७२

Kural 672
Holy Kural #६७२
ज्या गिष्‍टी हळूहळूच करावयाच्या असतात, त्या सावकाश विचाराने कर; परंतु ज्या झटपट उरकायला हव्यात, त्या क्षणभरही दूर ढकलू नको.

Tamil Transliteration
Thoonguka Thoongich Cheyarpaala Thoongarka
Thoongaadhu Seyyum Vinai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterकामॆ नीट करणे