Kural - ६७१

Kural 671
Holy Kural #६७१
सान्या चर्चाचा हेतू काहीतरी निश्‍चित करणे हा असतो. निश्‍चित ठरल्यावर विलंब लावणे चूक आहे.

Tamil Transliteration
Soozhchchi Mutivu Thuniveydhal Aththunivu
Thaazhchchiyul Thangudhal Theedhu.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 051 to 060
chapterकामॆ नीट करणे