Kural - ६६९
ज्यांमुळे सुखाची वृद्धी होईल ती कर्मे कर. ती सिद्धीस नेण्यासाठी मन वज्राप्रमाणे कठोर नि खंबीर करून प्रयत्न कर. मरणान्तिक दुःखे सहन करावी लागली तरी हटू नको.
Tamil Transliteration
Thunpam Uravarinum Seyka Thunivaatri
Inpam Payakkum Vinai.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 051 to 060 |
chapter | निश्चयी संकल्पशक्ती |