Kural - ६१८

Kural 618
Holy Kural #६१८
जवळ संपत्ती नाही म्हणून लाजायचे कारण नाही; परंतु जाणूनबुजून श्रमापासून पराङ्‍मुख होणे ही गोष्‍ट मात्र लाजिरवाणी आहे.

Tamil Transliteration
Poriyinmai Yaarkkum Pazhiyandru Arivarindhu
Aalvinai Inmai Pazhi.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterपुरुषार्थशाली उद्योग