Kural - ६११

Kural 611
Holy Kural #६११
अशक्य समजून कोणत्याही कार्यपासून मागे नको वळू तुझे प्रयत्‍न; कोणतीही गोष्‍ट प्राप्‍त करून घ्यायला तुला समर्थ करतील.

Tamil Transliteration
Arumai Utaiththendru Asaavaamai Ventum
Perumai Muyarsi Tharum.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterपुरुषार्थशाली उद्योग