Kural - ५८६

Kural 586
Holy Kural #५८६
हेरांनी साधुसंन्याशांचा वेष घेऊन हिंडावे. संपूर्णपणे शोध करावा. त्यांनी काहीही झाले तरी गुप्‍त गोष्‍ट फोडू नये.

Tamil Transliteration
Thurandhaar Pativaththa Raaki Irandhaaraaindhu
Enseyinum Sorviladhu Otru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterहेरखाते