Kural - ५८५

Kural 585
Holy Kural #५८५
ज्याच्या चर्येवरून कोणाला कधी येणार नाही, जो कोणासमोर कधीही गेंधळून जात नाही, जो आपल्या गुप्‍त गोष%टी कधीही प्रकट होऊ देत नाही, असा गुप्‍तचर होण्यास लायक असतो.

Tamil Transliteration
Kataaa Uruvotu Kannanjaadhu Yaantum
Ukaaamai Valladhe Otru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterहेरखाते