Kural - ५४२

Kural 542
Holy Kural #५४२
जगाची जगण्यासाठी आकाशातील ढगांकडे दृष्‍टी असते. त्याप्रमाणे रक्षणासाठी लोकांचे डोले राजदंडाकडे असतात.

Tamil Transliteration
Vaanokki Vaazhum Ulakellaam Mannavan
Kol Nokki Vaazhung Kuti.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterन्यायी राज्य