Kural - ५४१

Kural 541
Holy Kural #५४१
तुला चांगला न्याय द्यायचा आहे ना? तर नीट विचार कर, पंडितांचा सल्ला घे आणि निष्‍पक्षपातीप्रमाणे वाग.

Tamil Transliteration
Orndhukan Notaadhu Iraipurindhu Yaarmaattum
Therndhusey Vaqdhe Murai.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterन्यायी राज्य