Kural - ५१६

Kural 516
Holy Kural #५१६
सेवकाची निवड करून मग योग्य ते काम त्याला दे. कोणतेही कार्य करायची योगुअ वेळ येईल तेव्हाच सेवकास ते करायला संग.

Tamil Transliteration
Seyvaanai Naati Vinainaatik Kaalaththotu
Eydha Unarndhu Seyal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterपरीक्षा घेऊन कामावर नेमणे