Kural - ५१५

Kural 515
Holy Kural #५१५
जो कर्मकुशल आहे, चिकाटीने कष्‍टपूर्वक जो काम करू शकेल, अशावर काम सोपव. केवल एखाद्यावर आपले प्रेम आहे म्हणून नको.

Tamil Transliteration
Arindhaatrich Cheykirpaarku Allaal Vinaidhaan
Sirandhaanendru Evarpaar Randru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterपरीक्षा घेऊन कामावर नेमणे