Kural - ५०६

Kural 506
Holy Kural #५०६
ज्यांना आप्‍तेष्‍ट नाहीत त्यांच्याजवळ जपून वागावे. त्यांच्या मनात प्रेमाचा ओलावा नसतो. ते कमालीचे निष्‍ठुर असतात.

Tamil Transliteration
Atraaraith Therudhal Ompuka Matravar
Patrilar Naanaar Pazhi.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परिक्षा