Kural - ५०५

Kural 505
Holy Kural #५०५
मनुष्याच्या वर्तनावरून तो मोठया मनाचा आहे की क्षुद्र मनाचा आहे ते दिसून येते.

Tamil Transliteration
Perumaikkum Enaich Chirumaikkum Thaththam
Karumame Kattalaik Kal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परिक्षा