Kural - ४१८

Kural 418
Holy Kural #४१८
ज्या कानांना श्रवणाचा अभ्यास नाही, थोरांची शिकवण ज्यांनी कधी ऐकली नाही, ते कान ऐकणारे असले तरी बहिरेच समजावे.

Tamil Transliteration
Ketpinung Kelaath Thakaiyave Kelviyaal
Thotkap Pataadha Sevi.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterशहान्यांची शिकवण ऐकणे