Kural - ४१७

Kural 417
Holy Kural #४१७
ज्याने भरपूर मनन केले आहे, पुष्‍कळ श्रवण केले आहे, तो चुकूनही वायफल बोलत नाही.

Tamil Transliteration
Pizhaith Thunarndhum Pedhaimai Sollaa Rizhaiththunarn
Theentiya Kelvi Yavar.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterशहान्यांची शिकवण ऐकणे