Kural - ४०६
अधययनहीन मनुष्य पीक न देणान्या पडित वावराप्रमाणे आहे. हा केवळ जिवंत आहे एवढेच त्याच्याविषयी बोलतील.
Tamil Transliteration
Ularennum Maaththiraiyar Allaal Payavaak
Kalaranaiyar Kallaa Thavar.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | शिकण्याच्या बाबतीत काळजी न घेणे |