Kural - ४०५
अध्ययनाची उपेक्षा करून आपणा हुशार व व शहाणे आहोत अशी कल्पना कर्य़्न जो बसतो, त्याने सभेत तोण्ड उघडताच त्याची फजिती होते.
Tamil Transliteration
Kallaa Oruvan Thakaimai Thalaippeydhu
Sollaatach Chorvu Patum.
Section | भाग दुसरा: अर्थ |
---|---|
Chapter Group | सर्ग 039 to 050 |
chapter | शिकण्याच्या बाबतीत काळजी न घेणे |