Kural - ४०२

Kural 402
Holy Kural #४०२
ज्ञानाशिवायसभेत वक्‍ता म्हणुन मिरविण्याची इच्छा करणे हे करूप स्त्रीने सर्वांकडून वाहवा मिळविण्याची इच्छा करण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Kallaadhaan Sorkaa Murudhal Mulaiyirantum
Illaadhaal Penkaamur Ratru.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterशिकण्याच्या बाबतीत काळजी न घेणे