Kural - ४०१

Kural 401
Holy Kural #४०१
भरपूर ज्ञान असल्याशिवाय सिंहासनावर बसणे म्ह्णजे पटाशिवाय सोंगटया खेळण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Arangindri Vattaati Yatre Nirampiya
Noolindrik Kotti Kolal.

Sectionभाग दुसरा: अर्थ
Chapter Groupसर्ग 039 to 050
chapterशिकण्याच्या बाबतीत काळजी न घेणे