Kural - ३५७

सत्याचे चिंतन करून ज्यांनी ते मिळविले त्यांना 'पुनरपि जननं; पुनरपि मरणं' चा विचार करायला नको.
Tamil Transliteration
Orththullam Ulladhu Unarin Orudhalaiyaap
Perththulla Ventaa Pirappu.
Section | भग पहिला: धर्म |
---|---|
Chapter Group | सर्ग 021 to 030 |
chapter | सत्याचा साक्षात्कार |