Kural - ३१९

Kural 319
Holy Kural #३१९
जर सकाळी तुम्ही शेजान्याला दुख्विले, तर तिसरे प्रहरीच तुमच्यावर आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही.

Tamil Transliteration
Pirarkkinnaa Murpakal Seyyin Thamakku Innaa
Pirpakal Thaame Varum.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 021 to 030
chapterअहिंसा (अपाय नकरणे)