Kural - २३

Kural 23
Holy Kural #२३
इहपराची तुलना करून ज्यांनी ऐहिकाचा त्याग केला, असे ते लोक बघ; त्यांच्या तेजाने ही पृथ्वी धवळली आहे.

Tamil Transliteration
Irumai Vakaidherindhu Eentuaram Poontaar
Perumai Pirangitru Ulaku.

Sectionभग पहिला: धर्म
Chapter Groupसर्ग 001 to 010
chapterनिःसंगाचा मोठेपणा