Kural - १३१९
तिचे सांत्वन करण्यासाठी मी नाना उपाय करावे; परंतु तिचा राग अधिकच वाढावा. कपाळाला आठया घालून तिने म्हणावे, "तुम्ही दुसन्या कोणाजवळ प्रेमकलह करताना बन्याच युक्त्या शिकलात एकूण!"
Tamil Transliteration
Thannai Unarththinum Kaayum Pirarkkumneer
Inneerar Aakudhir Endru.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | प्रेमकलहातील सूक्ष्मता |