Kural - १३१७

मला शिंक आली व तिने शुभ चिंतिले. परंतु आपला आशीर्वाद मागे घेऊन डोळयांत पाणी आणून तिने विचारले. "तुम्हांला शिंक आली. कोणी बरे तुमची आठवण काढली?
Tamil Transliteration
Vazhuththinaal Thumminen Aaka Azhiththazhudhaal
Yaarullith Thummineer Endru.
| Section | भाग तिसरा: काम |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 121 to 133 |
| chapter | प्रेमकलहातील सूक्ष्मता |