Kural - १३०८

Kural 1308
Holy Kural #१३०८
(पती स्वतःशीच) परंतु पत्‍नीला ऐकू जाईल अशा रीतीने) मी किती दुःखी आहे, हे पाहायला जर प्रिया जवळ नसेल तर या दुःखाचा काय उपयोग?

Tamil Transliteration
Nodhal Evanmatru Nondhaarendru Aqdhariyum
Kaadhalar Illaa Vazhi.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterप्रेमकलह