Kural - १३०३

Kural 1303
Holy Kural #१३०३
(पत्‍नी मत्सराने पतीला) जिला तू रुसवून आला आहेस. तिला आलिंगन दिल्याशिवाय येशील तर आधीच जखमी झालेत्याला अधिक जखमी करण्याप्रमाणे आहे.

Tamil Transliteration
Alandhaarai Allalnoi Seydhatraal Thammaip
Pulandhaaraip Pullaa Vital.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterप्रेमकलह