Kural - १२९७
त्याची आठावण विसरून आपला स्वभिमान सांभाळणे, ही गोष्ट या हृदयाला माहीतच नाही. अशा या हृदयाच्या संगतीत राहून मीही माझी धीरता गमावून बसले आहे.
Tamil Transliteration
Naanum Marandhen Avarmarak Kallaaen
Maanaa Matanenjir Pattu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | हृदयाची कानउघाडणी |