Kural - १२७१

प्रिये, तू कितीही स्वतःचे विचार छपविण्याचा प्रयत्न केलास तरी या डोळयांवर तुझी सत्ता दिसत नाही; तुझ्या हृदयात काहीतरी चमत्कारिक विचार आहेत ही गोष्ट तुझे डोळे मला सांगत आहेत.
Tamil Transliteration
Karappinung Kaiyikan Thollaanin Unkan
Uraikkal Uruvadhon Runtu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | अप्रकट विचार समजणे |