Kural - १२६८

Kural 1268
Holy Kural #१२६८
लढाई आता एकदम सुरू होऊ दे नी राजाला जय मिळू दे! मला लवकर सायंकाळी घरी जाऊ दे नि प्रियेसह आनंदभोजन करू दे.

Tamil Transliteration
Vinaikalandhu Vendreeka Vendhan Manaikalandhu
Maalai Ayarkam Virundhu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterप्रेमी जीवांची भेटग्यासाठी ओढ