Kural - १२६२
सखी, त्याला आता मी विसरले म्हणून काय झाले? माझे सौंदर्य मला आधीच सोडून गेले आहे आणि ही काकणेही गळून पडली आहेत.
Tamil Transliteration
Ilangizhaai Indru Marappinen Tholmel
Kalangazhiyum Kaarikai Neeththu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | प्रेमी जीवांची भेटग्यासाठी ओढ |