Kural - १२३७
हे हृदया, तुला शाबासकी हवी आहे का? तर मग त्या कठोराकडे जा; आणि माझ्या बाहूंच्या कृशत्वामुळेगावात कोण बोभाटा माजला आहे, ते त्याचा कानांवर घाल.
Tamil Transliteration
Paatu Perudhiyo Nenje Kotiyaarkken
Vaatudhot Poosal Uraiththu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | सुंदर शरीराची कृशता |