Kural - १२३२

Kural 1232
Holy Kural #१२३२
माझ्या हया निस्तेज डोळयांतून सारखे अश्रू गाळत आहेत. प्रिय कराचा निष्ठुरपणा ते उघड करतील की काय?

Tamil Transliteration
Nayandhavar Nalkaamai Solluva Polum
Pasandhu Panivaarum Kan.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterसुंदर शरीराची कृशता