Kural - १२३०

Kural 1230
Holy Kural #१२३०
माझा प्रियकर धनासाठी दूर गेला आहे. ही सायंसंध्या त्याची मला आठावण करून देते नि अशाने जे काही थोडेसे जीवन शिल्लक राहिले आहे तेही कदाचित लवकर समाप्‍त होईल.

Tamil Transliteration
Porulmaalai Yaalarai Ulli Marulmaalai
Maayumen Maayaa Uyir.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterतिन्हीसांजा जाल्यावार सुस्कारे