Kural - १२२३

Kural 1223
Holy Kural #१२२३
दवबिंदूंनी न्हालेली ही सायंसंध्या पूर्वी भीत भीत, कापत कापत माझ्यासमोर येत असे; परंतु आता घट्टपणे पुढे येते नि माझ्या हृदयात दुःख-निराशांचे साम्राज्य पसरते.

Tamil Transliteration
Paniarumpip Paidhalkol Maalai Thuniarumpith
Thunpam Valara Varum.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterतिन्हीसांजा जाल्यावार सुस्कारे