Kural - १२२०

Kural 1220
Holy Kural #१२२०
तो मला सोडून गेला, असे हे सारे म्हणतात. तो स्वप्‍नात मला भेटतो हे त्यांना माहीत नाही, म्हणून ते असे म्हणत असतील, नाही?

Tamil Transliteration
Nanavinaal Namneeththaar Enpar Kanavinaal
Kaanaarkol Ivvoo Ravar.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterस्नप्‍नस्थितीची स्तुती