Kural - १२१५

Kural 1215
Holy Kural #१२१५
स्वप्‍नसृष्‍टीत प्रियकर दृष्‍टीसमोर असेपर्यत सारे आनंदमय असते; मग जागृतीत जर तो जवळ असेल तर त्या आनंदाचे वर्णन कसे करता येईल?

Tamil Transliteration
Nanavinaal Kantadhooum Aange Kanavundhaan
Kanta Pozhudhe Inidhu.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterस्नप्‍नस्थितीची स्तुती