Kural - १२१३
जागेपणी तो दिसत नसला तरी स्वप्नात ती त्याला पाहू शकते; आणि म्हणून तर हे प्राण अजून गाहिले आहेत.
Tamil Transliteration
Nanavinaal Nalkaa Thavaraik Kanavinaal
Kaantalin Unten Uyir.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | स्नप्नस्थितीची स्तुती |