Kural - १२०९
"आपण दोन नसून एक आहोत" असे म्हणणान्या त्या प्रियकरच्या निष्ठुरपणाचा जेव्हा मी विचार करू लागते, तेव्हा माझे जीवनच खरोखर समाप्त होतो.
Tamil Transliteration
Viliyumen Innuyir Verallam Enpaar
Aliyinmai Aatra Ninaindhu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | दूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे |