Kural - १२०७
माझ्या स्मृतीत तो भरून राहिला आहे तरीही तो मला दग्ध करीत आहे; मग मी जर त्याला विसरेन तर तो माझी काय दशा करील?
Tamil Transliteration
Marappin Evanaavan Markol Marappariyen
Ullinum Ullam Sutum.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | दूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे |