Kural - १२०३

Kural 1203
Holy Kural #१२०३
शिंक येणार होती, परंतु गेली. तो बहुधा माझी आठवण काढणार होता, परंतु काढली नसावी.

Tamil Transliteration
Ninaippavar Pondru Ninaiyaarkol Thummal
Sinaippadhu Pondru Ketum.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterदूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे