Kural - ११९०

Kural 1190
Holy Kural #११९०
माझ्या प्रियकराला दुष्‍ट म्हणून ते नावे ठेवणार नसतील तर माझे हे शरीर कितीही कृशा नि फिकट झाले तरी मी आनंदच मानीन (एकदम वृत्तीत बदल होऊन ती शेवटी म्हणते)

Tamil Transliteration
Pasappenap Perperudhal Nandre Nayappiththaar
Nalkaamai Thootraar Enin.

Sectionभाग तिसरा: काम
Chapter Groupसर्ग 121 to 133
chapterविरही प्रेमामुळे आलेली पांडुरता