Kural - ११८२
ही पांडुरता त्याचे अपत्य आहे आणि म्हणून त्याचा मला अभिमान वाटते. ही पांडुरता माझ्या सर्व शरीरावर पसरली आहे.
Tamil Transliteration
Avardhandhaar Ennum Thakaiyaal Ivardhandhen
Menimel Oorum Pasappu.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | विरही प्रेमामुळे आलेली पांडुरता |