Kural - ११६८
कृपाळू रात्र येते नि प्राणिमात्राला झोपविते. परंतु त्या रात्रीला मात्र माझ्याशिवाय कोणाचीच सोबत नसते.
Tamil Transliteration
Mannuyir Ellaam Thuyitri Aliththiraa
Ennalladhu Illai Thunai.
Section | भाग तिसरा: काम |
---|---|
Chapter Group | सर्ग 121 to 133 |
chapter | विरहशोक; झुरून जाणे |