Kural - १०८६

ज्या वेळेस तिच्या भुवया खाली वाकून पाहायचे बंद करतील व तिच्या मुद्रेवर पडदा घालतील, तेव्हाच तिचे डोळे मला विव्हल करणार नाहीत, माझ्यात कंप उत्पन्न करणार नाहीत.
Tamil Transliteration
Kotumpuruvam Kotaa Maraippin Natungagnar
Seyyala Manival Kan.
| Section | भाग तिसरा: काम |
|---|---|
| Chapter Group | सर्ग 121 to 133 |
| chapter | सुंदरीने हृदसास केलेली जखम |